Weight Loss : हिवाळ्यात शिंगाडे खा अन् बिनधास्त वजन कंट्रोल करा

विशेष म्हणजे शिंगाडा हा सर्वच ऋतूमध्ये सहज उपलब्ध असतो.
Weight Loss
Weight Losssakal
Updated on

हिवाळ्यात शिंगाडा आवडीने खाल्ला जातो. शिंगाडातील प्रोटीन्स आणि घटक शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. कधी कच्चे तर कधी उकडलेले शिंगाडे आवर्जून खाल्ले जातात. डाएट करणाऱ्यांसाठी शिंगाडा हा एक उत्तम मार्ग आहे.

अनेक आजारांपासून शिंगाडा सहज मुक्त करतं. त्यामुळे डॉक्टरही शिंगाडा खाण्याचा सल्ला देतात. विशेष म्हणजे शिंगाडा हा सर्वच ऋतूमध्ये सहज उपलब्ध असतो. (singhara benefits to make weight loss)

चला तर शिंगाडा खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

  • शिंगाड्याच्या पाण्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. पोटॅशियम तुमच्या शरीरातील रक्तदाब कमी करण्यास मदत करते. 

  • शिंगाड्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. 

  • वजन नियंत्रणास सुद्धा शिंगाडा खूप उपयुक्त आहे.

Weight Loss
तुम्हाला Weight loss कमी करायचा आहे की Fat loss? समजून घ्या फरक
  • शिंगाडा खाल्याने निद्रानाशापासून मुक्तता होते.

  • त्वचा आणि केसांसाठी सुद्धा शिंगाडा खाणे फायदेशीर आहे.

  • शिंगाडा खाल्याने नेहमी ऊर्जावान राहते.

  • शिंगाड्याचे अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्सच पॉवर हाऊस

Weight Loss
Healthy Routine Tips : दिवसाच्या रूटीनमध्ये या सवयी लावा; डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही
  • अनेक व्हायरल इन्फेक्शन दूर ठेवण्यात शिंगाडा खूप फायदेशीर आहे.

  • शिंगाडा खाल्ल्याने तणावसुद्धा कमी होतो.

  • शिंगाडामुळे हार्टचं आरोग्यंसुद्धा खूप फायदेशीर असतं.

  • गरोदरपणातही शिंगाडा खूप फायदेशीर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()