Liver Health Care: मानेवर येणारे काळे डाग अन् चामखीळ असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण, 'अशी' घ्या वेळीच काळजी

Mole: अनेक लोकांच्या मानेवर काळे डाग आणि चामखीळ दिसतात. यामुळे शरीराशी संबंधित कोणता आजार असू शकतो का हे जाणून घेऊया.
Liver Health Care| Mole
Liver Health Care| MoleSakal
Updated on

Liver Health Care: तुम्ही अनेक लोकांच्या मानेवर काळे डाग, किंवा चामखीळ पाहिले असतील. बहुतेक लोक याला मानेवरची घाण म्हणून दुर्लक्ष करतात तर काही लोक मान स्वच्छ करण्यासाठी विविध उपाय करतात. पण चामखीळ कमी होत नाही.

अनेक लोक विविध ऑषधे घेतात पण त्याचाही काही परिणाम होत नाही. जर तुमच्याही मानेवर चामखीळ असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण हे यकृताच्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. खरं तर मानेवरचे चामखीळ हे प्री-डायबिडीज आजाराचे सुरूवातीचं लक्षण असू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.