Mucositis Symptoms: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानवर सध्या स्तनाच्या कर्करोगाला सामोरे जात आहे. या आजारावर उपचार सुरू असतानाच तिला म्यूकोसिटिसचे निदान झाले आहे. याची माहिती तिने सोशल मिडियावर स्वत: पोस्ट करत देली आहे. पण या आजाराचे लक्षण कोणते आहेत हे जाणून घेऊया.