Hot vs Cold Coffee : गरम की थंड, तुमच्या आरोग्यासाठी कोणती कॉफी फायदेशीर

कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे थकवा दूर होतो.
Could & Hot Coffee
Could & Hot Coffee Sakal
Updated on

Hot vs Cold Coffee : आजकाल चहा सोबतच तुम्हाला कॉफी (Coffee Lovers) प्रेमी देखील मोठ्या प्रमाणात भेटतील, यातील काही हॉट कॉफीचे (Hot Coffee) प्रेमी असतात, तर काही कोल्ड कॉफीचे (Could Coffee) प्रेमी असतात. आज आम्ही तुमच्या आरोग्यासाठी नेमकी हॉट की कोल्ड फॉफी फायदेशीर आहे याबाबत सांगणार आहोत.

Could & Hot Coffee
Blood Pressure: तुम्हालाही सतत BP चा त्रास होतो? रोज खा शेवग्याच्या शेंगा

हॉट कॉफी

कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे थकवा दूर होतो. कॉफी मेटाबोलिज्म सुधारते, ज्यामुळे शुगर, बीपी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राहण्यास मदत होते. हॉट फॅटी ऍसिड तयार करते. यामुळे यकृतामध्ये संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. कॉफी प्यायल्याने शरीरात सतर्कता येते आणि मेंदू (Brain) चांगले काम करतो. हॉट कॉफी प्यायल्याने डिप्रेशनचा धोकाही कमी होतो.

Could & Hot Coffee
5G Network: नेमकं कोणासाठी ठरणार 5G घातक? जाणून घ्या काय म्हणतं 'WHO'

कोल्ड फॉफी

कोल्ड कॉफी प्यायल्याने पोटातील गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो. कोल्ड कॉफी आम्लपित्त कमी करण्यासही मदत करते. याशिवाय पोट आणि तोंडातील अल्सरचा त्रास कमी होण्यास मदत होते. कोल्ड कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड असते, जे जखमा भरण्यास मदत करते. डोळ्यात दुखापत झाल्यामुळे किंवा कोणत्याही आजारामुळे जखम झाली असेल तर तुम्ही कोल्ड कॉफी पिऊ शकता. एका दिवसात 2 ते 3 कॅप कॉफी पिणे फायदेशीर मानले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.