Intermittent Fasting Information In Marathi
डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert
उपवासामुळे होणारे अनेक फायदे आपण पाहिले, त्याच सोबत पेशींच्या पातळीवर होणारे चांगले बदलही पाहिले. दैनंदिन जीवनात उपवास कसा करायचा आणि उपवास करायचा ठरवल्यावर किंवा तसा प्रयत्न केल्यावर होणाऱ्या त्रासाबद्दल काय करायचं, या सगळ्याची उत्तरं आपण पाहूया -