Breast Milk: अंगावरचं दूध सोडल्यावर बाळ बारीक झालंय? 'हे' पदार्थ करतील मदत

लहान मुलांचं दूध सोडवायचंय? त्याऐवजी या गोष्टी करतील ब्रेस्‍टमिल्‍कचं काम
Breast Milk
Breast Milk sakal
Updated on

Breast Milk : 12 ते 18 महिन्याच्या बाळाचं अंगावरचं दूध सोडवायचं असेल तर अनेक समस्या येतात. डॉक्टर अशा वेळी योग्य आहाराचा सल्ला देतात. सुरवातीला बाळांना आईच्या दूधापासून पोषण मिळायचं मात्र आता बाळाच्या पोषणासाठी वेगवेगळ्या फूड्सची गरज असते. (how to stop breast milk try these healthy best options )

आम्ही तुम्हाला काही रेसिपीज सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही 7 ते 12 महिन्याच्या बाळाला अंगावरचं दूध सोडल्यावरही पोषक तत्वे देऊ शकता. (Baby Care Tips)

  • 120 ग्राम रताळे उकळून त्याला तुकड्यात कापा. त्यात एक गाजर, 25 ग्राम हार्ड चीझ याचं मॅश करा आणि बाळाला खाऊ घाला.

  • ब्रोकलीला नरम होईपर्यंत शिजवा आणि एक वेगळ्या पॅनमध्ये टमाटर नरम होईपर्यंत शिजवा आणि त्यात बारीक केलेले बादाम टाका. ब्रोकोली आणि टमाटरचे मिश्रण एकत्र करा आणि मुलांना खाऊ घाला.

Breast Milk
Health News : मानसिक विकारांबाबत लोकांना हवे समुपदेशन
  • मटरला नरम होईपर्यंत शिजवा आणि चीझ सोबत मॅश करा आणि ब्रेड सोबत बाळांना खाऊ घाला. यामुळे बाळांमध्ये रक्ताची कमतरता भासणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.