डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी "या" फळांचा करा नियमित सेवन
Eye health : आजकाल चष्मा घालणे हि सामान्य बाब बनली आहे. जर तुम्हाला चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल किंवा चष्माच लागू द्याचा नसेल तर दैनंदिन जीवनात हा एका फळांचा नियमित सेवन करा. याने तुमची दूरदृष्टी कमजोर होणार नाही.
आजकाल वेगवेगळ्या कारणामुळे मुलांना कमी वयातच डोळ्याची दृष्टी कमजोर होऊ लागते. काहींना लांबच दिसत नाही तर काहींना जवळच नीट दिसत नाही. अशातच कमी वयात मुलांना डोळ्यावर चष्माच वजन घेऊन फिरावं लागतं.