Health Tips : तुम्ही शुगर पेशंट आहात? 'या' रोपाची पाने ठरतात लाभदायक

हेल्थ एक्सपर्टनुसार इन्शुलिन रोपाची पाने रोज एक महिना चावून खाल्ल्याने वाढलेली शुगर कमी होण्यास मदत होते. हे तुम्ही चूर्ण बनवून पण खाऊ शकतात.
Health Tips
Health Tipsesakal
Updated on

मधूमेही लोकांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण आहारातील निष्काळजीपणा डायबिटीस वाढवतो. त्यामुळे ज्यांच्या घरात शुगर पेशंट आहेत त्यांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. डायबिटीसमध्ये इन्शुलिनची कमी होते त्यामुळे शरीरातली शुगर लेव्हल वाढते. इन्शुलिनच्या रोपाची पाने चावल्याने शरीरात इन्शुलिनची लेव्हल मेंटेन राहते. जाणून घेऊ त्या विषयी.

Health Tips
Health Tips : सालीसकट बदाम चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

इन्शुलिन रोपाच्या पानांचे फायदे

इन्शुलिनच्या रोपात कोर्सोलिक ॲसिड असते. जे सर्दी, खोकला, इंफेक्शन, अस्थमा यासारख्या आजारांवर गुणकारी ठरू शकते. डायबिटीस पेशंटने थोड्या थोड्या गॅपने ६-७ वेळा खावे लागते. त्यामुळे शरीरात पुन्हा पुन्हा इंशुलिन तयार होते. त्यामुळे त्यांनी गॅप गॅपने खाणे फायद्याचे ठरते.

Health Tips
Health Tips: 'या' घरगुती उपायांनी ताप घालवा

हेल्थ एक्सपर्टच्या मते इंशुलिन रोपाची पाने महिनाभर रोज खाल्ल्याने फायदा होतो. याचे चूर्ण करूनही तुम्ही खाऊ शकतात. यासाठी तुम्हाला फक्त सुकलेल्या पानांना बारीक करून त्याची पावडर बनवावी. ही पावडर खाल्ल्याने डायबिटीसमध्ये फायदा मिळतो.

Health Tips
Health Tips : Heart Attack टाळायचाय? रोजच्या जेवणात 'ही' डाळ अवश्य ठेवा

या रोपात प्रोटीन, टेरपेनोइड्स, फ्लेवोनोइड्स, अँटीऑक्सीडेंट, एस्कॉर्बिक, ॲसिड, आयरन, बी केरोटीन, कोरोसॉलिक ॲसिड याबरोबरच अनेक पोषक तत्वे असतात. हे शुगरमध्ये रामबाण ठरते.

Health Tips
Health Tips : रात्री सतत Washroom ला जाताय? करा ओव्याचे 'हे' उपाय

शुगर पेशंटसाठी साबुदाणा, ओट्स, बेसन पिठ, टोंड दूधा सहित दही व मठ्ठा, मटर, कोबी, भेंडी, पालकसारख्या हिरव्या भाज्या, सालीसहित असणाऱ्या डाळी, ओमेगा ३ फॅटी ॲसिड असणारे तेल, पपई, सफरचंद, संत्री आणि पेरू उपयुक्त ठरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.