नागपूर : मन चंचल असते, मनात रोज हजारो विचार येतात. काही आवश्यक, अनावश्यक, धोकादायक, सामान्य तर काही विचित्र असतात. अनावश्यक विचार येणे सामान्य आहे. तथापि दीर्घकाळ आनंदी ठेवतील अशाच गोष्टींचा विचार करावा चांगल्या गोष्टींचा शोध घ्यावा, माणुसकी जपावी, हिंसात्मक कृत्यांना आळा बसावा अशा उद्देशाने जागतिक दयाळू दिन साजरा केल्यास मनातील नकारात्मकता दूर होते.