Kitchen Hacks: स्वयंपाकघर हे आपल्या घरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघराचा वापर केला जातो. त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. असे न केल्यास आजार किंवा संसर्गजन्य आजार वाढू शकतात. त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ असणे आवश्यक आहे.
अनेक लोक फक्त स्वयंपाकघराचा ओटा स्वच्छ करतात. स्वयंपाकघरात असलेल्या वस्तू स्वच्छ करणे गरजेचे समजत नाही. परंतु काही गोष्टी वेळोवेळी बदलणे आवश्यक असते. या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.