Vitamin B12 असणारी फळं, आजपासूनच खायला करा सुरुवात

vitamin b12 sources: निरोगी हृदय आणि निरोगी मेंदूसाठी Vitamin B12 अत्यंत आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता झाल्यास तुमच्या नसा कुमकुवत होण्यासोबतच अनेक समस्या निर्माण होवू शकतात
vitamin b12 rich fruits
vitamin b12 rich fruits Esakal
Updated on

Vitamin B12 Rich Fruits : फळं ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी गरजेचे असलेले व्हिटॅमिन्स फळांमधून मिळतात.

निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेल्या काही व्हिटॅमिन्सची Vitamins निर्मिती शरीर स्वत: करतं. Marathi Health Tips Try This Fruits to get Vitamin B Twelve

उर्वरित व्हिटॅमिन्ससाठी मात्र आहारामध्ये व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं असतं. यातील एक व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन बी १२ Vitamin B12. व्हिटॅमिन बी १२ हे शरीरात तयार होत नसल्याने आहारात व्हिटॅमिन बी १२ असलेल्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.

निरोगी हृदय Healthy Heart आणि निरोगी मेंदूसाठी Vitamin B12 अत्यंत आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता झाल्यास तुमच्या नसा कुमकुवत होण्यासोबतच अनेक समस्या निर्माण होवू शकतात.

व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारामध्ये काही फळांचा समावेश करू शकता. ही फळं कोणती ते आज आपण पाहणार आहोत.

केळं- केळं हे फळं आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. यात पोटॅशियमसोबतच अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिजं आढळतात.

तसचं केळ्यामध्ये मुबलंक प्रमाणात व्हिटॅमिन बी१२ उपलब्ध असत. यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता भरून निघण्यास मदत होते. Banana vitamin B12 rich fruit

आहारात दिवसातून एक केळ खाणं आरोग्यादायी ठरू शकतं. यातील व्हिटॅमिन आणि फायबरमुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसचं ताण कमी करण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी केळ्याचं सेवन उपयुक्त ठरतं.

हे देखिल वाचा-

vitamin b12 rich fruits
Health Tips : Vitamin B 12 ची कमी जाणवते सावधान, होतात हे ४ आजार

सफरचंद- सफरचंदामध्ये देखील पुरेश्या प्रमाणात Vitamin B12 आढळतं. त्याचप्रमाणे यात मुबलक प्रमाणामध्ये अँटीऑक्टीडंट्स, फ्लेवनॉयड्स आणि फायबर उपलब्ध असत. सफरचंदाच्या सालीत आणि गरामध्ये असलेलं पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंट प्रमाणे काम करतं. Apple nutrition

एका व्यक्तीला एका दिवसासाठी गरजेचं असलेल्या व्हिटॅमिन बी१२ ची पूर्तता एक सफरचंद करूल शकतं. त्यामुळेच दररोज एक सफरचंदाचं सेवन केल्यास तुम्हाला गरजेचं असलेलं व्हिटॅमिन बी१२ तर मिळेलच शिवाय इतर पोषक तत्व देखील मिळतील.

संत्र- संत्र हे विटॅमिन बी 12 सोबतच बीटा-कॅरोटीन, अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियमचं एक समृद्ध स्त्रोत आहे. दिवसभरामध्ये तुम्ही २-३ संत्र्यांचं सेवन केल्यास शरीरासाठी गरजेचं असलेलं व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन सीची कमतरता भरून निघू शकते. Orange benefits

ब्लू बेरिज- ब्लू बेरिजमध्ये Vitamin B12 मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. ब्लू बेरिजमधील अँटीऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेसोबतच तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

वजन कमी करण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यासाठी ब्लू बेरिचं सेवन उपयुक्त ठरतं. त्याचप्रमाणे तणाव, कॅन्सर आणि मधुमेहासारख्या समस्यांमध्ये ब्लू बेरिजचं सेवन गुणकारी ठरतं.

या फळांचा दैनंदिन आहारामध्ये समावेश केल्यास शरीरासाठी गरजेच्या असलेल्या व्हिटॅमिन बी१२ ची पूर्तता होण्यास मदत होईल शिवाय यामुळे शरिराला इतर आवश्यक पोषक तत्व देखील मिळतील.

यासोबतच तुम्ही ड्रायफ्रूट्समधील बदामचा समावेश देखील आहारामध्ये करू शकता. कारण बदाममध्ये देखील मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी१२ आढळतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.