Fasting Benefits In Marathi
डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert
पुणे : उपवासाचे महत्त्व या लेखात आपण उपवासामुळे होणाऱ्या Autophagy म्हणजे ‘आजारी, कमकुवत, दूषित पेशींचा नाश होणे’ या प्रक्रियेबद्दल वाचले. आपण आता उपवासामुळे शरीरामध्ये होणारे इतर चांगले बदल पाहूया :
सर्वांच्या मनात असा प्रश्न असेल, की उपवास केल्यानंतर तब्येत खराब नाही का होणार? शरीरातील स्नायू, हाडे ही उपाशी राहिल्यामुळे कमकुवत नाही का होणार, शरीराच्या वाढीमध्ये बाधा येईल का?... अज्जिबात नाही! वैद्यकीय रिसर्चमध्ये सिद्ध झालेल्या बाबी तुम्हाला सांगते.