Men's Health Care: पुरूषांना उच्च रक्तदाबाचा अधिक त्रास; आरोग्य विभागाचे सर्वेक्षणातून माहिती आली समोर

High Blood Pressure: सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता अशा कारणांमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
High Blood Pressure
High Blood Pressure Sakal
Updated on

High Blood Pressure: सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता अशा कारणांमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ‘निरोगी आरोग्य तरुणाचे, वैभव महाराष्ट्राचे’ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील ३१ लाख ७९ हजार पुरुषांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५ लाख ५३ हजार जणांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळले. यात पुरुषांचे प्रमाण १७ टक्के आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.