आरोग्य
Mental Health : मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आजच तुमच्या दिनचर्येत 'या' सवयींचा करा समावेश, ताण-तणावाची होईल सुट्टी.!
Mental health care tips : उत्तम मानसिक आरोग्यासाठी रोजच्या दैनंदिन जीवनात काही चांगल्या सवयींचा समावेश करणे महत्वाचे आहे.
Mental Health : सध्याचे धावपळीचे जीवन, कामाचा ताण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप अन् व्यायामाच्या अभावामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शारिरीक समस्यांसोबतच मानसिक आरोग्याच्या समस्या ही वाढत आहेत. यामध्ये नैराश्य आणि चिंता या समस्यांचे अधिक प्रमाण आहे.