मानसिक ताण आणि शारीरिक आजार

आपल्या सर्वांची नेहमीचीच अवस्था निवांतऐवजी ताणयुक्त होऊ लागली आहे. याला वैज्ञानिक भाषेत chronic stress किंवा दीर्घकाळ चालू राहणारा ताण म्हणतात.
sakal
Mental StressMental Stress
Updated on

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

आपण गेल्या आठवड्यातील लेखात पाहिल्याप्रमाणे, आपल्यासमोर कोणतेही संकट आल्यावर आपल्या शरीराची निवांत अवस्था कमी होऊन आपल्याला लढण्यासाठी गरजेची ताणयुक्त अवस्था शरीरात निर्माण होते. ही अवस्था खूप महत्त्वाची आहे- कारण यामुळेच आपण संकटकाळी स्वतःचा बचाव करून सुखरूप राहू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.