Yoga Tips : पावसाळ्यात चालायला जाणे कमी झालेय? मग, घरीच करा 'ही' सोपी योगासने, शरीर राहील तंदूरूस्त.!

Yoga Tips : पावसाळ्यात चालायला जाणे, जरा अवघड होऊन बसते.
Yoga Tips
Yoga Tipsesakal
Updated on

Yoga Tips : रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जाणे, हा अनेकांच्या आवडीचा व्यायाम प्रकार आहे. काहींची तर ही रोजची दिनचर्या झाली आहे. रोज चालल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. नियमित चालल्याने शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. परंतु, पावसाळ्यात चालायला जाणे, जरा अवघड होऊन बसते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.