डाळींब- पोषक तत्वांचा खजिना; रक्तदाब नियंत्रणासह अनेक फायदे

डाळिंब (Pomegranate)
डाळिंब (Pomegranate)
Updated on

कोरोना माहामारीच्या काळात मेडिकल एक्सपर्ट आपली इम्युनिटी पॉवर वाढविण्याचा सल्ला देतात. एक्सपर्टनुसार, या व्हायरसचा सामना करण्यासाठी जगभरात अजून कोणताही उपाय सापडला नाही. अशावेळी केवळ शरीराच्या आरोग्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाचा सामना करता येऊ शकतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळ्या लोक वेग-वेगळ्या पारंपारिक आणि आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करत आहेत. एक्सपर्टनुसार, डाळींब (Pomegranates) एक असे फळ आहे ज्याचे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे केवळ स्वादिष्ट नाही तरआरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असल्याचे मानले जाते. जाणून घेऊ या, डाळींबचे मोठे फायदे काय आहेत.

डाळिंब (Pomegranate)
Winters Radish Benefits: हिवाळ्यात मुळा खाण्याचे 5 जबरदस्त फायदे

डाळींब खाण्याचे फायदे( Benfits Of pomegrantes)

डाळींब खाण्यामुळे पचनक्रिया मजबूत होऊ शकते. ज्या लोकांचे पोटाचा त्रास असतो त्यांनी रोज एक डाळींबाचे सेवन केल्यास भरपूर फायदेशी असतात. ज्याना बद्धकोष्ठता किंवा अतिसारचा त्रास आहे त्यांना त्रासाापासून आराम मिळतो.

शरीरातील स्नायू मजबूत होतात.

मेडिकल एक्सपर्टनुसार डाळींबामध्ये कित्येक पोषक तत्वे असतात. डाळींबामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी, फायबर, व्हिटॅमिन के, फोलेट आणि पोटेशिअम सारखे पोषत तत्व मिळतात. डाळींब स्नायूंच्या मजबूतीसाठी डोळ्यांच्या दृष्टीसाठी चांगले आहे.

डाळिंबामुळे रक्त निर्माण करण्यासाठी चांगला स्त्रोत आहे. ज्या लोकांनी रक्ताची कमतरता असे त्यांना डॉक्टर नेहमी डाळींब खाण्याचा सल्ला देतात. अशा लोकांनी रोज एक डाळिंब खाल्ले पाहिजे.

डाळिंब (Pomegranate)
नववधूने हे Outfits वॉर्डरोबमध्ये ठेवलेच पाहिजेत!

रक्तदाब राहतो निंयत्रणामध्ये

एक्सपर्टनुसार रक्तदाब नियंत्रणामध्ये संतुलिक ठेवण्यासाठी डाळींबाचे खूप फायदे आहेत. असे म्हणतात की, जर दोन आठवडे रोज एक- एक डाळींब खाल्यानंतर शरीरामध्ये रक्तदाब निंयत्रणामध्ये राहते. त्यामुळे कमी रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाची समस्या काही प्रमाणामध्ये कमी होते.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर

डाळींबामध्ये अॅन्टी इंफ्लेमेट्री गुण असतात जे शरीरातील लठ्ठपणा आणि टाईप २ डायबिटीजपासून वाचवितात. म्हणजे जे लोक नेहमी डाळिंबाचे सेवन करतात आणि त्यांना शुगर च्या त्रासापासून सुटका मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.