आयुर्वेद - स्वास्थ्याचा संरक्षक

आयुर्वेदात म्हटले आहे- समदोषः समाग्निश्र्च समधातुमलक्रियः । प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थमित्यभिधीयते ॥
Ayurveda,health, wellness
Ayurveda,health, wellnesssakal
Updated on

डॉ. मालविका तांबे

Prevention is better than cure अर्थात रोगांपासून संरक्षण हे रोगांच्या उपचारांपेक्षा श्रेष्ठ आहे. आयुर्वेदशास्त्राच्या प्रयोजनाचा उल्लेख ‘स्वस्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम्’ या शब्दांत केलेला आढळतो अर्थात स्वस्थ व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे हे आयुर्वेदाचे मुख्य कर्तव्य आहे. म्हणूनच आयुर्वेदासारखे शास्त्र आजच्या आधुनिक युगातही सगळ्यांना आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शक ठरत आहे. बऱ्याचदा लोकांच्या मनात अशी भावना असते की मी निरोगी आहे, मला कुठलाही मोठा रोग झालेली नाही तर मला कुठलेही उपचार, औषधे, आहाराचे नियम, जीवन शैलीत बदल करणे आवश्यक नाही. पण खरे तर निरोगी असताना काही गोष्टींचे पालन केले तर रोग होण्याची शक्यता कमी होत जाते.

आरोग्य म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. आयुर्वेदात म्हटले आहे,

समदोषः समाग्निश्र्च समधातुमलक्रियः ।

प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थमित्यभिधीयते ॥

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.