Raksha Bandhan Special: बहिण- भावाचे आरोग्य राहील निरोगी, 'या' आसनांचा सरावा नियमितपणे सराव

Yoga Tips For Brother And Sister: तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबुत असेल तरच संसर्गजन्य आजारांना दूर ठेऊ शकता.
Yoga Tips For Brother And Sister:
Yoga Tips For Brother And Sister: Sakal
Updated on

Yoga Tips For Brother And Sister: आज रक्षाबंधननिमित्त प्रत्येक बहिण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी मनगटावर राखी बांधते, ओवाळते आणि प्रार्थना करते. पण या प्रार्थनेचा परिणाम तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आरोग्याची काळजी घ्याल आणि तंदुरूस्त राहाल. फक्त भाऊच नाही तर बहिणीने देखील निरोगी आणि तंदुरूस्त राहणे गरजेचे आहे. तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबुत असेल तरच संसर्गजन्य आजारांना दूर ठेऊ शकता. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमितपणे कोणत्या योगासनांचा सराव करावा हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.