आरोग्य
Trigeminal Neuralgia: सलमान खान ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आजाराने ग्रस्त; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
Trigeminal Neuralgia Disease Symptoms and Treatment: फिटनेससाठी नेहमी चर्चेत असलेला बॉलीवुडचा भाईजान ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या आजाराने त्रस्त आहे. पण या आजाराचे लक्षण आणि उपाय कोणते आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊया.
Trigeminal Neuralgia Disease Symptoms and Treatment: बॉलीवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खान नेहमी सोशल मिडियामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. सलमान खान ५८ वर्षांचा असून तो फिटनेसच्या बाबतीत तरूणांना देखील मागे टाकतो. तंदुरूस्त आणि निरोगी राहण्यासाठी व्यायाम करतो. पण तो बऱ्याच दिवसांपासून ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या आजाराने त्रस्त आहे. पण या आजाराचे लक्षण आणि उपाय कोणते आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊया.