UTI In Men: पुरुषांमध्ये यूरिन इंफेक्शन असणे घातक! ही समस्या मुळातून नष्ट करण्यासाठी करा हे पाच उपाय

ही समस्या मुळातून घालवण्यासाठी हे सोपे उपाय नक्कीच करायला हवेत
UTI In Men
UTI In Menesakal
Updated on

Urine Infection: पुरुषांमध्ये यूरीनचा विसर्ग शरीराच्या अनेक भागांतून प्रवास करत होतो. जसे की किडनी, ब्लॅडक, यूरेथ्रा आणि यूरेटर ट्यूब इत्यादी. याला एकत्रित यूरीनरी ट्रॅक असे म्हटले जाते. यात समस्या उद्भवल्यास तुम्हाला यूरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शन झाल्याचे कळते. तेव्ही ही समस्या मुळातून घालवण्यासाठी हे सोपे उपाय नक्कीच करायला हवेत.

यूरीनरी ट्रॅक्ट इनफेक्शन का होतं?

रिपोर्टनुसार पुरुषांमध्ये वारंवार यूटीआय (Urinary Tract Infection) उद्भवण्याचे तीन महत्वाचे कारणं असू शकतात. जसे की तरुण पुरुषांमध्ये लैंगिक संक्रमित रोग, प्रोस्टेट ग्रंथी वाढणे आणि वृद्धांमध्ये मधुमेह.

लक्षणे

  • हेल्थलाइनच्या मते पुरुषांमध्ये पाच प्रकारचे लक्षणं दिसून येतात

  • लघवीमध्ये दुखणे किंवा आग होणे

  • वारंवार लघवी येणे

  • अचानक लघवीचं प्रेशर येणं

  • पोटाच्या खालच्या भागात दुखणे (Urine Infection)

  • लघवीमध्ये रक्त येणे

UTI In Men
Men's Health Tips: सायकलिंगदरम्यान केलेली एक चूक ठरू शकते पुरुषांमध्ये नपुंसकतेचं कारण...

पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी फुलल्याने लघवी पूर्णपणे बाहेर येत नाही आणि त्यामुळे यूरीन इंफेक्शन होतं. यामुळे तुम्हाला जीवाचा धोकाही उद्भवतो.

करा हे उपाय

  • टरबूज आणि काकडीच्या बियांमध्ये इंफेक्शन निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला रोकण्याची क्षमता असते.

  • लाजाळूच्या झाडाचं मूळ किंवा पाने यावर प्रभावी ठरतात.

  • तसेच लघवीतून रक्त आल्यास लहान दूधी प्रभावी ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()