Infertility Causes : पुरुष अन् महिलांमध्ये 'या' कारणाने वाढतो इनफर्टिलिटीचा धोका, वेळीच व्हा सावध…

एका कारणामुळे इनफर्टिलीटीचा धोका वाढलाय. ते कारण कोणते? जाणून घ्या
Infertility Causes
Infertility Causessakal
Updated on

Infertility Causes : हल्ली बदलत्या लाईफस्टाईलमुळे आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होत आहे. यावर इनफर्टिलिटी उत्तम उदाहरण आहे. बदलत्या जीवन शैलीचा माणसाच्या फर्टिलीटीवर परिणाम होतो पण तुम्हाला माहिती आहे. आणखी एका कारणामुळे इनफर्टिलीटीचा धोका वाढलाय. ते कारण कोणते? या विषयी आज जाणून घेणार आहोत. (sex life low testosterone Causes Infertility healthy lifestyle)

शरीराला हार्मोन्सची गरज असते कारण हार्मोन्स शरीरातील फंक्शन ठेवतो. अनेक लोकांना मग पुरुष असो की महिला यांना इनफर्टिलीटीची समस्या जाणवते अशावेळी एक हॉर्मोन महत्त्वाचं ठरते ते म्हणजे लो टेस्टोस्टेरोन.

पुरुष किंवा महिलाच्या स्नायुंना, सेक्स पावर, फर्टिलिटी, लीन मसल्स, मेटाबोलिजम, एनर्जी, आणि इम्युनिटीसाठी टेस्टोस्टेरोनचं नॉर्मल असणे गरजेचं आहे. जर टेस्टोस्टेरोन लो झाले की या सर्वांवर विपरीत परिणाम होतो.

Infertility Causes
Male Infertility : पुरुषांनो, या वाईट सवयी आताच सोडा, नाहीतर...

लो टेस्टोस्टेरोनचे लक्षणे

  • बॅड सेक्स लाईफ

  • पुरुषांमधील इरेक्टाइल डिस्फंक्शन

  • पोटाची अतिरीक्त चरबी

  • इनफर्टिलिटी

  • कमजोर स्नायू

  • स्लो मेटाबॉलिजम

  • थकवा जाणवणे

  • ब्रेन फोग आणि कंफ्यूजन

  • खूप घाम येणे

  • मसल्स कमी होणे

Infertility Causes
Infertility Test : वंधत्वाचा शिकार होण्याआधी जोडप्यांनी आजच करा या टेस्ट!

या सवयींमुळे कंट्रोलमध्ये राहणार टेस्टोस्टेरोन

  • आठवड्यातून 5 दिवस हाय इंटरवल ट्रेनिंग आणि वेट ट्रेनिंग करा.

  • हाय इंटेंसिटीचा योगा करा.

  • पुरेशी झोप घ्या

  • कमी कॅलरीचं सेवन करा

  • प्रोटीन आणि चांगले कार्ब्स-फॅटचं सेवन करा.

  • तणाव/ स्ट्रेस कमी करा

  • विटामिन डी 3 पुरक पोषक आहार घ्या

  • दररोज 15-20 मिनटे उन्हात बसा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.