Skin Cancer Rumors : स्किन कॅन्सर विषयी या अफवा करता आहेत लोकांच्या मनात घर

कोणत्याही कॅन्सरच लवकर निदान झालं तर कॅन्सर बरं होण्याची शक्यता
Skin Cancer Rumors
Skin Cancer Rumorsesakal
Updated on

Skin Cancer Rumors : आपली त्वचा ही खूप सेंसेटीव्ह असते, शरीराच्या सगळ्याच कामांमध्ये त्वचेचा खूप मोठा हात असतो. त्वचेच्या सगळ्या कामांपैकी सगळ्यात महत्वाच काम म्हणजे बाहेरच्या जगापासून आतल्या आवयवांची रक्षा करण. आता कॅन्सरच्या वाढत्या धोक्याबद्दल वेगळं सांगायला नको.

Skin Cancer Rumors
Maharashtra Assembly Winter Session : आमदारांचे शस्त्र म्हणवल्या जाणाऱ्या लक्षवेधी सूचना म्हणजे नेमकं काय?

पर्यावरणातले बदल, सततचे विचित्र रुटीन, अवेळी जेवण यामुळे जेवढा त्रास शरीराला होतो तेवढाच त्रास हा आपल्या त्वचेलाही होतो. मग त्वचेवर रॅश येणं, पिंपल्सचा त्रास असे परिणाम दिसू लागतात; अनेकदा याचा गंभीर परिणाम होऊन स्किन कॅन्सरसारखा मोठा आजारही लागू शकतो.

Skin Cancer Rumors
Satara Picnic Spot : फक्त महाबळेश्वरच नाही तर हिवाळ्यात सातारा जिल्ह्यात या ठिकाणांना देऊ शकता भेट

कॅन्सर बाबत अजूनही लोकांमध्ये खूप संभ्रम आहेत आणि असे संभ्रम असतील तर त्यातून वेगळ्याच अफवांना उधाण येत. कोणत्याही कॅन्सरच लवकर निदान झालं तर कॅन्सर बरं होण्याची शक्यता असते. पण दुर्दैवाने स्किन कॅन्सरबद्दल पटकन लोकांना काही कळत नाही.

Skin Cancer Rumors
Gadgebaba Death Anniversary : माझा कोणीही शिष्य नाही म्हणणारे गाडगेबाबा या संताना मानायचे आपला गुरु

हाताच्या किंवा पायाच्या नखांमध्ये बदल, सतत रॅशेचा त्रास, खाज सुटणे असे अनेक कारण स्किन कॅन्सरच कारण असू शकतात. या सगळ्याबद्दल लोकांमध्ये खूप अफवा आहेत, या गोष्टी केल्या तर त्वचेचा कॅन्सर होतो असं त्यांचा समज आहे.

Skin Cancer Rumors
Gadgebaba Death Anniversary : माझा कोणीही शिष्य नाही म्हणणारे गाडगेबाबा या संताना मानायचे आपला गुरु

1. काळ्या रंगाच्या लोकांना कॅन्सर होत नाही.

मुळात असं कसं शक्य आहे? आजार कधीही रंग बघून होत नाही. स्किन कॅन्सरचे प्रमाण गोऱ्या लोकांमध्ये तुलनेने जास्त आहे पण याचा अर्थ असं अजिबातच नाही की काळ्या लोकांना कॅन्सर होतच नाही. कॅन्सरच मुख्य कारण म्हणजे त्वचेत आढळणारा मेलोनोमा नावाचा घटक, हा घटक काळ्या लोकांच्या तळहातावर किंवा पायावरच आढळतो त्यामुळे हे प्रमाण काळ्या लोकांमध्ये कमी असते.

Skin Cancer Rumors
Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्याला पौष्टिक असणारी चंदन बटवा भाजी कशी तयार करायची?

2. फक्त सूर्यप्रकाशामुळे स्किन कॅन्सर होतो

सूर्यप्रकाश हे स्किन कॅन्सरचे कारण असले तरी ते एकमेव कारण नाही. स्किन कॅन्सर त्वचेच्या पेशींच्या अनुवांशिक घडणीमध्ये बदल झाल्याने होतो. स्किन कॅन्सर होण्यासाठी इतर अनेक घटक कारणीभूत आहेत. अनेकदा गुप्तांगामध्येही कॅन्सर होतो पण तिथे सूर्यप्रकाशाचा काहीही संबंध नसतो.

Skin Cancer Rumors
Garlic chutney Recipe : ओल्या लसूण पात्यांची चटणी खा अन् Heart Attack च्या धोक्यापासून दूर रहा

3. स्किन कॅन्सर टाळण्यासाठी कोणतेही सनस्क्रीन चालते.

कोणतंही सनस्क्रीन त्वचेसाठी चांगलं असत असं नाही, योग्य SPF असलेले सनस्क्रीन निवडणं गरजेच आहे. कमीतकमी 30 SPF असलेल सनस्क्रीन वापरावं असा सल्ला दिला जातो.

4. फक्त वृद्ध लोकांनाच स्किन कॅन्सर होतो

स्किन कॅन्सरचा धोका सर्वात जास्त तरुणांना आहे. तरुणांच्या विचित्र रुटीनमुळे त्यांना याचा त्रास होतो आहे. मेलोनोमा स्किन कॅन्सर हा तरुणांना जास्त होतो आहे.

Skin Cancer Rumors
Health Tips: पायाला सतत मुंग्या का येतात? तुम्ही या आजाराला निमंत्रण तर देत नाहीये; वाचा सविस्तर

5. स्किन कॅन्सर प्राणघातक नाही

दुर्दैवाने असं अजिबातच नाही की कोणत्याही कॅन्सर मुळे जीवहानीचा धोका नाही. नॉन-मेलेनोमा स्किन कॅन्सर केवळ प्राणघातक आहे, मुळात त्याचं निदान लवकर होत नाही. त्यामुळे त्यावर उपचार होणं जरा कठीण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.