Effects On Hearing Due To DJ : डीजेमुळे श्रवणक्षमतेवर परिणाम

आवाजाची मर्यादा धोकादायक ६० डेसिबलहून अधिक
Effects On Hearing Due To DJ
Effects On Hearing Due To DJsakal
Updated on

Ear Health Care: कर्णकर्कश डीजे लावलेल्या एका मिरवणुकीनंतर शहरातील विविध दवाखान्यांमधून अंदाजे ५० नागरिकांना बहिरेपणा आल्याबद्दल उपचार घेण्याची वेळ येते. तर चुकीचे हेडफोन वापरून मोठ्या आवाजात संगीत ऐकणाऱ्या तरुणांच्या वाट्याला बहिरेपण येऊ लागले आहे. त्यातही जे नागरिक ७२ तासांपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करतात त्यांची श्रवणक्षमता कायमची संपण्याची शक्यता वाढते. हा प्रकार नवजात बालके व वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक वाढू लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.