- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert
मागील काही लेखांमध्ये आपण हे पाहत आहोत, की भावनिक ताण आपल्या शरीरामध्ये आजार किंवा काही लक्षणे निर्माण करण्याची क्षमता ठेवतो. भावनिक ताण म्हणजे नेमके काय? आणि भावनिक ताण आला तर सर्वांमध्ये एकसारखे आजार निर्माण का होत नाहीत?... या सर्व प्रश्नांना वैज्ञानिकदृष्ट्या उत्तरे मिळाली आहेत.