‘सुपरफूड्स’ची ‘मात्रा’

हल्लीच्या काळात, आरोग्य आणि स्वास्थ्य वर्तुळात ‘सुपरफूड्स’ हा शब्द खूपच प्रचलित आहे; पण हे नक्की काय आहे?
Superfoods
Superfoodssakal
Updated on

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

हल्लीच्या काळात, आरोग्य आणि स्वास्थ्य वर्तुळात ‘सुपरफूड्स’ हा शब्द खूपच प्रचलित आहे; पण हे नक्की काय आहे? सुपरफुड्स हे आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी अतिशय फायद्याचे समजले जाणारे, पोषकतत्त्वाने समृद्ध असे अन्न आहे.

ही सुपरफूड्स जीवनसत्त्वे, क्षार, अँन्टिऑक्सिडंट्स, पाॅलिफेनाॅल्स व इतर आवश्यक पोषणतत्त्वाने समृद्ध असतात जी एकंदर आरोग्य सुधारण्यास, ऊर्जाशक्ती वाढवण्यास व दीर्घकालीन आजारांचा धोका टाळण्यास मदत करतात. ‘सुपरफूड्स’ या शब्दाची ठोस अशी शास्त्रीय व्याख्या नसली, तरी याचा उल्लेख इतर अन्नापेक्षा पोषणतत्त्वाने पुरेपूर समृद्ध असलेल्या पदार्थांचे वर्णन करताना होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.