पर्यावरणसंवर्धनाची ‘पानोपानी’ कथा

मी २०१२-१३ मध्ये इकॉलॉजिकल सोसायटी संस्थेतून ‘नैसर्गिक साधनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन’ या विषयात पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. ते वर्ष माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.
Aditi Deodhar
Aditi Deodharsakal
Updated on

- अदिती देवधर, संस्थापक, ‘ब्राऊन लीफ’

मी २०१२-१३ मध्ये इकॉलॉजिकल सोसायटी संस्थेतून ‘नैसर्गिक साधनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन’ या विषयात पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. ते वर्ष माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. त्या अभ्यासक्रमामुळे मला पूर्वी कधीच न खटकलेल्या गोष्टी अस्वस्थ करू लागल्या. पानांचे जाळले जाणे ही त्यातलीच एक गोष्ट. पाने जैविक आहेत; त्यांचे विघटन होऊन ती मातीत मिसळणारच आहेत, मग जाळायची कशाला हे जाणवू लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.