Dengue vaccine : स्वदेशी बनावटीची पहिली डेंगी प्रतिबंधक लस ‘डेंगीऑल’ची तिसऱ्या टप्प्‍यातील चाचणी सुरू

‘डेंगीऑल’ ही पहिली स्वदेशी बनावटीची ‘टेट्राव्हॅलेंट लस’ असून ‘पॅनाशिया बायोटेक’ या कंपनीकडून ती विकसित करण्यात आली आहे.
Dengue vaccine
Dengue vaccinesakal
Updated on

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीची पहिली डेंगी प्रतिबंधक लस आता तयार होणार असून ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर) आणि ‘पॅनाशिया बायोटेक’ यांनी प्रथमच या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील रुग्णालयातील चाचण्या सुरू केल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.