Weightloss Exercise : वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताय? सकाळी नको संध्याकाळी करा, तज्ज्ञांचं मत

दुपारी किंवा संध्याकाळी वजन कमी करण्यासाठी जीममध्ये जाणाऱ्या लोकांचं वजन सकाळी व्यायाम करणाऱ्यांपेक्षा लवकर कमी होतं.
weightloss Exercise
weightloss Exerciseesakal
Updated on

Afternoon to Evening Exercises Losing More Weight : दुपारी किंवा संध्याकाळी वजन कमी करण्यासाठी जीममध्ये जाणाऱ्या लोकांचं वजन सकाळी व्यायाम करणाऱ्यांपेक्षा लवकर कमी होतं. असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

weightloss Exercise
weightloss Exerciseesakal

काय सांगतो अभ्यास

  • दुपार ते मध्यरात्र या वेळात इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतं. त्यामुळे एक चतुर्थांश वजन वाढू शकतं.

  • त्यामुळे तज्ज्ञांचं मत आहे की, या काळात केलेला व्यायामामुळे लेकं त्यांचं वजन कंट्रोल करून कमी करू शकतात. ज्यामुळे टाईप २ डायबेटीसपासून वाचू शकतात.

weightloss Exercise
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे दालचिनी
weightloss Exercise
weightloss Exerciseesakal
  • मसल्स, फॅट्स आणि लिव्हरच्या पेशी जेंव्हा इन्शुलिनला नीट प्रतिसाद देत नाहीत तेव्हा इन्शुलिन रेझिस्टंन्स तयार होतो. त्यामुळे रक्तातली साखर घेतली जात नाही. आणि रक्तप्रवाहात साखर वाढवते.

  • यात समोर आलं आहे की, दुपार ते मध्यरात्र दरम्यान विविध हालचाली करणाऱ्यांचं लिव्हर फॅट कमी होतं आणि इन्शुलीन रेझिस्टन्सपण कमी होतो.

weightloss Exercise
Weight Loss : हा चविष्ट चहा प्या आणि वजन कमी करा
weightloss Exercise
weightloss Exerciseesakal
  • अभ्यासांतर्गत काही लोकांना सकाळी व्यायाम आणि काहींना संध्याकाळी व्यायम करायला सांगितला.

  • त्यातून समोर आलं की, दिवसभराच्या शारीरिक हालचाली या तुमच्या इन्शुलीन वापरासाठी उपयुक्त ठरतात.

  • त्यामुळे व्यायामाची वेळ हे तुमचं वजन कमी करण्यासाठी आणि टाइप २ डायबेटीस कमी करण्यासाठी महत्वाची ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.