How Should Men Urinate: पुरुषांनी उभं राहून लघवी का करू नये? जाणून घ्या, एक्सपर्ट काय म्हणतात...

एक्सपर्टने सुद्धा पुरुषांना उभं राहून लघवी न करण्याचा सल्ला दिला.
How should Men Urinate
How should Men UrinateSAKAL
Updated on

How Should Men Urinate: अनेकदा पुरुष उभं राहूनच लघवी करतात. पब्लिक टॉयलेट मध्येही उभं राहून लघवी करण्याचाच पर्याय दिला जातो. मात्र एक्सपर्टने पुरुषांना उभं राहून लघवी न करण्याचा सल्ला दिलाय.

एक्सपर्टच्या मते पुरुषांनी उभं राहून टॉयलेट करण्याऐवजी बसून करावी. जर तुम्ही वर्टिकल पोझिशनमध्ये लघवी करत असाल तर तुम्हाला याचे अनेक फायदे दिसून येणार. (what is better to stand up or sit down to pee read what expert said)

नेदरलँड्स डॉक्टरांच्या मते, पुरुषांसाठी बसून लघवी करणे अधिक फायदेशीर असते. विशेष म्हणजे त्या पुरुषांसाठी अधिक फायदेशीर असते ज्यांना प्रोस्टेटसंबंधीत समस्या असतात. कारण उभं राहण्याऐवजी बसून लघवी केल्याने लघवी खूप फोर्सनी येते.

डॉक्टरांच्या मते, जर तुम्ही उभं राहून लघवी करता तेव्हा यामुळे तुमचे पेल्विस आणि स्पाइनचे मसल्स आखडतात. 2014 च्या एका स्टडी मध्ये एक्सपर्टनी सांगितले की अनेक वर्षांपासून लोक बसून लघवी करतात.

डॉक्टरांनी हे सुद्धा सांगितले आहे की जेव्हा लोक बसून लघवी करतात तेव्हा पेल्विस आणि हिप मसल्स रिलॅक्स होतात ज्यामुळे पेशाब करणे अधिक सोपे होतं

How should Men Urinate
Healthy Body : शरीर सुदृढ बनवण्यासाठी करा हे उपाय

जेव्हा तुम्ही बसून लघवी करता तेव्हा पोटाच्या मसल्सचा जास्तीत जास्त वापर होतो. यामुळे बसून पेशाब करणे आपल्या ब्लॅडरला पुर्णपणे खाली करतं.

रिसर्चच्या मते प्रत्येकवेळी बसून लघवी करणे गरजेचे नाही पण लघवी केल्यानंतर जर तुमचं ब्लॅडर पुर्णपणे खाली होत असेल तर तुम्ही उभं राहूनही यूरीन पास करू शकता पण तुम्हाला जर ब्लॅडर नेहमी भरलेला वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.

How should Men Urinate
Heart Health : या भाज्या खाल्ल्याने हृदय राहील निरोगी

जर ब्लॅडर पुर्णपणे खाली होत नसेल तर ब्लॅडरमध्ये स्टोनची समस्या निर्माण होऊ शकते. जर तुमच्या ब्लॅडर मध्ये थोड जरी यूरिन वाचत असेल तर यूरीयामध्ये असलेले केमिकल्स एकत्र चिपकून क्रिस्टल बनवतात आणि हे क्रिस्टल जेव्हा हार्ड होतात तेव्हा ब्लॅडरमध्ये स्टोन बनविण्यास सुरवात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.