Stress Eating : सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि अपुऱ्या झोपेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्यामध्ये लोक अनेकदा तणाव आणि चिंताग्रस्त असतात. ताण-तणावामुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल दिसून येतात, त्यातील एक म्हणजे स्ट्रेस इटिंग होय.