Bread Storage : रेफ्रिजरेटर ज्याला आपण फ्रीज असे ही म्हणतो. हा स्वयंपाकघराचा एक महत्वाचा भाग आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण, या फ्रीजमध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या, काही खाद्यपदार्थ, फळे ताजे राहण्यासाठी ठेवले जातात. या सर्व खाद्यपदार्थांचे आयुष्य वाढवण्याचे काम फ्रीज करतो. नाश्त्यासाठी किंवा इतर खाद्यपदार्थ वापरण्यासाठी ब्रेडचा वापर प्रामुख्याने केला जातो.