Winter Baby Care: आयुर्वेदानुसार हिवाळ्यात लहान मुलांची कशी काळजी घ्यावी अन् त्यांचा आहार कसा असावा? वाचा डॉक्टर काय सांगतात

Winter Baby Care tips according Ayurveda: बदलत्या वातावरणात लहान मुलांच्या आरोग्यासह आहाराची देखील काळजी घेणे गरजेचे असते. आयुर्वेदानुसार लहान मुलांना कोणते आजार होतात आणि त्यांची कशी काळजी घ्यावी याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा कतरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Winter Baby Care:
Winter Baby Care: Sakal
Updated on

Winter Baby Care Tips According Ayurveda: दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा दिवाळी हा सण १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. पण काही ठिकाणी परतीचा पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी हिवाळा सुरू झाला आहे. थंड हवेमुळे प्रौढांवर जास्त परिणाम होतो परंतु लहान मुलांवर लगेच परिणाम होतो. कारण लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते, यामुळे वातावरणात थोडा देखील बदल झाला की ते आजारी पडतात. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रदूषणाची पातळी वाढते. यामुळे बदलत्या वातावरणात लहान मुलांच्या आरोग्यासह आहाराची देखील काळजी घेणे गरजेचे असते. आयुर्वेदानुसार लहान मुलांना कोणते आजार होतात आणि त्यांची कशी काळजी घ्यावी याबाबत सुखकर्ता चाइल्ड क्लिनिक अँड अँडवाइस आयुर्वेदिक सेंटर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा कतरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.