Winter Diet: हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे सर्दी, खोकला यासारखे आजार निर्माण होऊ शकतात. या दिवसांमध्ये थंड वारा आणि कमी सूर्यप्रकाशाचा परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम पडतो. रोजच्या आहारात तुम्ही पुढील पदार्थांचा समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.