Winter Weight Loss: अनेक लोक निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी योगा करतात. पण हिवाळ्यात थंडीमुळे योगा किंवा व्यायाम करणे टाळातात. हिवाळ्यात भूक जास्त लागते. तसेच विविध तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने वजन वाढू शकते. पण तुम्ही घरगुती उपाय करून पोटावरची चरबी आणि वजन नियंत्रणात ठेऊ शकता. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी दालचिनिचे पाणी प्यायल्यास हिवाळ्यात वजन नियंत्रणात ठेऊ शकता. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी दालचिनीच्या पाण्याचे सेवन कसे करावे.