Woolen Clothes Skin Allergy: हिवाळ्यात स्वेटर घातल्यानंतर त्वचेला अ‍ॅलर्जी होते? हे टाळण्यासाठी करा सोपे घरगुती उपाय

Winter Woolen Clothes Skin Allergy: हिवळ्यात कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक स्वेटर, मफरल यासारख्या लोकरपासून बनवलेल्या गोष्टींचा वापर करतात. पण काही लोकांना स्वेटर घातल्यावर त्वचेवर लाल पुरळ किंवा अ‍ॅलर्जी येतात. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर पुढील पद्धतीने काळजी घेऊ शकता.
Woolen Clothes Skin Allergy:
Woolen Clothes Skin Allergy: Sakal
Updated on

Winter Woolen Clothes Skin Allergy: कडाक्या हिवाळ्यात थंडीपासून रंक्षण करण्यासाठी डॉक्टर स्वेटरसारखे लोकरीपासून बनवलेले कपडे वापरण्याचा सल्ला देतात. अनेक लोक हिवाळ्यात २ ते ३ स्वेटर घालतात. ज्यामुळे त्वचेला अ‍ॅलर्जीसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. लोकरीच्या कपड्यांमुळे होणाऱ्या अ‍ॅलर्जीमुळे त्वचेला खाज सुटणे, लाल पुरळ येणे, त्वचा कोरडी पडणे यासारख्या समस्या निर्माण होतात. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.