Weight Loss Tips: अनेक लोक वजन कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी योगा करतात , जीमला जातात आणि डाएट करतात. पण वजन कमी होत नाही. पण आज आम्ही तुम्हाला नारळ पाण्याचे सेवन करून वजन कसे कमी करायचे हे सांगणार आहोत.
नारळ पाण्यात कमी कॅलरी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियम सारख्या इलेक्ट्रोलाइट्स घटक असतात. जे हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते. हे पौष्टिक-समृद्ध पेय अँटिऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत देखील आहे, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
तसेच दरवर्षी २ सप्टेंबरला जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. नारळ लागवडीबद्दल जारूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. नारळ वजन कमी करण्यास कसे मदत करते हे जाणून घेऊया.