World COPD Day 2024: सीओपीडीमुळे म्हणजे काय? वाचा एका क्लिकवर लक्षणे आणि उपाय

World COPD Day 2024: सीओपीडीमुळे फुफ्फुसासंबंधित आजार आहे. दरवर्षी लाखो लोक या आजारामुळे मृत्यूमुखी पडतात. या आजाराचे लक्षण कोणती आहेत हे जाणून घेऊया.
World COPD Day 2024:
World COPD Day 2024:Sakal
Updated on

World COPD Day 2024: दरवर्षी २० नोव्हेंबरला क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीस दिवस साजरा केला जातो. हा आजार फुफ्फुसासंबंधित आहे. यापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल लोकांना शिक्षित करणे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
यंदाची जागतिक सीओपीडी दिनाची थीम “तुमच्या फुफ्फुसाचे कार्य जाणून घ्या” आहे. या आजाराची लक्षणे कोणती आणि कसा बचाव करावा हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.