World Diabetes Day 2024: आहार, विहार, नियमित औषधं आणि मन:शांती हीच मधुमेह नियंत्रणाची चतु: सुत्री

World Diabetes Day 2024: मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
World Diabetes Day 2024
World Diabetes Day 2024Sakal
Updated on

World Diabetes Day 2024: दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशात मधुमेहाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याला कारणीभूत व्यायमाचा अभाव, फास्ट फूड , लठ्ठपणा, आणि आनुवंशिकता यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. मधुमेहाचे मुख्य २ प्रकार आहेत. टाइप १ डायबेटिस आणि टाइप २ डायबेटिस.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.