World Diabetes Day 2024: लहान मुलांमध्ये वाढतोय ‘टाइप-2 मधुमेह’, जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

World Diabetes Day 2024: लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये ‘टाइप-१ मधुमेह’ आढळून येत होता. पण, बदलत्या जीवनशैलीमुळे आता ‘टाइप-२ मधुमेहा’चे निदान होण्याच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
World Diabetes Day 2024:
World Diabetes Day 2024: Sakal
Updated on

World Diabetes Day 2024: लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये ‘टाइप-१ मधुमेह’ आढळून येत होता. पण, बदलत्या जीवनशैलीमुळे आता ‘टाइप-२ मधुमेहा’चे निदान होण्याच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. हे चित्र केवळ मोठ्या शहरांतच नव्हे, तर लातूरसारख्या लहान शहरात आणि ग्रामीण भागातही दिसून येत आहे, असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.