World Organ Donation Day 2024 : अवयवदान आणि रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. अवयवदान केल्याने व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतात. या अवयवदानाप्रती लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी जगभरात १३ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक अवयवदान दिन’ म्हणून साजरा केला जातो.