World Osteoporosis Day 2024: दरवर्षी २० ऑक्टोबरला ऑस्टियोपोरोसिस दिन साजरा केला जातो. अयोग्य खानपान आणि जीवनशैलीमुळे आरोग्यासंबंधित अनेक आजार निर्माण होतात. तसेच यामुळे हाडांचे आरोग्य देखील खराब होते. हाडांची घनता किंवा हाडे ठिसूळ होऊ शकतात. यामुळे दैनंदिन जीवनातील कामे करणे देखील कठिण होते. यामुळे दैनंदिन जीवनातील सवयी पाळल्या नाही तर सांधेदुखीची समस्या वाढू शकते.