‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ योग

योग, आयुर्वेद, अध्यात्म यांचं महत्त्व गेल्या काही वर्षांत खूप वाढलं आहे, हे आपण पाहत आहोत. एका अर्थानं हे खूप चांगलं लक्षण आहे.
yoga
yoga sakal
Updated on

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

योग, आयुर्वेद, अध्यात्म यांचं महत्त्व गेल्या काही वर्षांत खूप वाढलं आहे, हे आपण पाहत आहोत. एका अर्थानं हे खूप चांगलं लक्षण आहे. या क्षेत्रात बुवाबाजी, थोतांड वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर स्वामी शिवानंद, सत्यानंद आणि निरंजनानंद सरस्वती या गुरुशिष्य परंपरेतल्या त्रयीने योगाच्या प्रांतात उभं केलेलं काम पाहून मन थक्क होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.