Yoga For Healthy Heart : भारतासह जगभरात हृदयविकाराची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजकाल तर ३० वर्षांच्या तरूणांपासून ते वयोवृद्धांपर्यंतच्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येतो. कोवीडच्या महामारीनंतर तर भारतीयांमध्ये हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे. या सगळ्याला कारणीभूत आहे ती म्हणजे बिघडलेली जीवनशैली होय.