Yoga Tips: शरीराचा अवघडपणा कमी करण्यासाठी नियमितपणे 'या' आसनांचा करा सराव, जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

Yoga Tips: तुम्हालाही शरीर अवघडल्यासारखे वाटत असेल तर नियमितपणे पुढील योगासनांचा सराव करू शकता.
Yoga Tips
Yoga TipsSakal
Updated on

Yoga Tips For Healthy Life: निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी योगा करणे गरजेचे आहे. अनेकवेळा बसताना, उठताना स्नायूंवर ताण येतो. अनेकदा जेव्हा लोक झोपेतून उठतात तेव्हा शरीर अवघडल्यासारखे वाटते. तसेच ऑफिसमध्ये डेस्कवर काम केल्याने किंवा बराच वेळ वाकून बसल्याने देखील पाठ आणि मानेमध्ये वेदना होतात. हे टाळण्यासाठी औषधांचा वापर न करता तुम्ही योगसनांची मदत घेऊ शकता. योगा केल्याने शरीर लवचिक तर होतेच पण वेदना देखील कमी होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com