Daily Horoscope 10th August 2024
Daily Horoscope 10th August 2024Sakal

आजचे राशिभविष्य - 10 ऑगस्ट 2024

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
Published on

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क : नोकरीत उत्तम स्थिती राहील. गुरुकृपा लाभेल.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

तूळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

वृश्‍चिक : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनू : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com