Daily Horoscope 11th October 2024
Daily Horoscope 11th October 2024Sakal

आजचे राशिभविष्य - 11 ऑक्टोबर 2024

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
Published on

मेष : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कन्या : वैचारिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक सुसंधी लाभेल.

तूळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.

वृश्‍चिक : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

धनू : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल.

मकर : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कुंभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

मीन : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.