Daily Horoscope 12th August 2024
Daily Horoscope 12th August 2024Sakal

आजचे राशिभविष्य - 12 ऑगस्ट 2024

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
Published on

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततिसौख्य लाभेल.

कर्क : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धनू : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल.

मीन : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com