Daily Rashi Bhavishya
Rashi BhavishyaSakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 12 जुलै 2024

Today horoscope 12th july 2024 : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
Published on

मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

तुळ : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृश्‍चिक : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. गुरूकृपा लाभेल.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.

मीन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.