Daily Horoscope 12th October 2024
Daily Horoscope 12th October 2024Sakal

आजचे राशिभविष्य - 12 ऑक्टोबर 2024

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
Published on

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

कन्या : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल.

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मीन : नवीन परिचय होतील. शत्रुपिडा नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.